शिक्षण मदत (Education Help) – उज्ज्वल भविष्यासाठी एक पाऊल
शिक्षण हा प्रत्येक मुलाचा मूलभूत हक्क आहे. गरिबी, सामाजिक भेदभाव, आर्थिक परिस्थिती आणि इतर अडचणींमुळे अनेक मुलांना शिक्षण घेता येत नाही. त्यामुळे शिक्षणासाठी मदत उपलब्ध करून देणे अत्यंत महत्त्वाचे आहे
शिक्षण हा सर्वांचा हक्क आहे, आणि गरजू विद्यार्थ्यांना योग्य मदत मिळाली तर त्यांचे भविष्य उज्ज्वल होऊ शकते. “शिक्षण हीच खरी संपत्ती आहे “, म्हणून प्रत्येकाने शक्य तेवढे योगदान द्यावे !