kateeldurga.com

D/5, Plot no. 39, Mhada, 4 Bunglows, Andheri (West)

SHREE KATEEL DURGA PARAMESHWARI CHARITABLE TRUST

shrikateeldurgaparameshwari@gmail.com

+91 91379 27131

आगामी कार्यक्रम: हेल्पलाईन नंबर सेवा शुभारंभ सोहळा

श्री कटील दुर्गा परमेश्वरी चॅरिटेबल ट्रस्ट आणि मागासवर्गीय मनपा सफाई कामगार विकास संस्था

🗓 दिनांक: २२ फेब्रुवारी २०२६ (रविवार)

⏰ वेळ: सकाळी ५:०० वाजता

📍स्थळ: प्लॉट क्रमांक ३९, डी-५, सुंदर भवन सहकारी गृहनिर्माण संस्था, महाडेश्वर मंदिराजवळ, एस.व्ही.पी. नगर, म्हाडा लेआउट, चार बंगला, अंधेरी (पश्चिम), मुंबई – ४०००५३

कार्यक्रमाबद्दल लोकहित व लोकसेवेच्या पवित्र उद्देशाने नागरिकांसाठी समर्पित हेल्पलाईन नंबर सेवा सुरू करण्यात येत आहे.

संकल्पना : श्री. सुभाष एन. पुत्रन (अण्णा) अध्यक्ष

आगामी कार्यक्रम 🌟 : 🎉 टी-शर्ट अनावरण व वितरण सोहळा 🎉

श्री कटील दुर्गा परमेश्वरी चॅरिटेबल ट्रस्ट वतीने संस्थेच्या स्वयंसेवकांसाठी खास तयार करण्यात आलेल्या अधिकृत टी-शर्ट्सच्या अनावरण व वितरणाचा भव्य सोहळा आयोजित करण्यात येत आहे.

हा उपक्रम स्वयंसेवकांमध्ये एकसंघता, ओळख आणि बांधिलकी वाढविण्यासाठी तसेच संस्थेच्या सामाजिक कार्याची माहिती अधिक व्यापक स्तरावर पोहोचविण्यासाठी आयोजित करण्यात येत आहे.

🗓 दिनांक: २८ फेब्रुवारी २०२६ (शनिवार)

⏰ वेळ: दुपारी १२:०० वाजता

📍 स्थळ:

प्लॉट क्रमांक ३९, डी-५, सुंदर भवन सहकारी गृहनिर्माण संस्था,

महाडेश्वर मंदिराजवळ, एस.व्ही.पी. नगर, म्हाडा लेआउट, चार बंगला, अंधेरी (पश्चिम), मुंबई – ४०००५३

आज आमच्या संस्थेच्या लोकसेवा व लोकहितासाठी सुरू करण्यात आलेल्या हेल्पलाईन क्रमांक सेवेचा शुभारंभ संस्थेचे अध्यक्ष श्री. सुभाष एन. पुत्रन (अण्णा) यांच्या हस्ते करण्यात आला.

आता तुमचा आवाज थेट आमच्यापर्यंत! 📞

हेल्पलाईन सेवा सुरू – आपल्या समस्या, आमची जबाबदारी.

लोकहितासाठी समर्पित एक ठाम पाऊल. 💪

Scroll to Top